Sachin Khamitkar
Thursday, June 29, 2017
काळ बदलला,
की बदलली वेळ?
नशीब म्हणायचं,
की नियतीचा खेळ?
जीच्यासोबत बागडलो,
मी स्वप्नील रंगांच्या नभी.
परक्यांच्या रांगेत ती,
होती सर्वात पुढे उभी.
।
सचिन खमितकर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment