Thursday, June 29, 2017

मधुर मनोहारी, सुंदरशी
एक कविता बनलीयस तू.
आवडतेस तर खूपच
पण अजूनही अनाकलनीयच तू.
सचिन खमितकर । 17/06/2016

No comments:

Post a Comment